Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

आयसीसीने बदलले ऊ-20 विश्‍वचषकाचे नाव; कर्णधारांनी दिल्या प्रतिक्रिया

शुक्रवारी आयसीसीने ेंदीत् T-20 विश्‍वचषकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने आता या विश्‍वचषकाचे नाव बदलून ऊ-20 ेंदीत् ण्ल्ज् असे ठेवले आहे. आयसीसीने क्रिकेटच्या एकदिवसीय, कसोटी आणि ऊ-20 प्रारुपात समानता आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या या निर्णयाला कर्णधारांनी पाठिंबा दर्शवला आहे.
आयसीसीने सांगितले, की नाव बदलण्याचे प्रमुख कारण स्पर्धेचे महत्व वाढवणे हे आहे. 2020 साली ऑस्ट्रेलियात पुरुष आणि महिलांचा ऊ-20 विश्‍वचषक होणार आहे. या स्पर्धांना आयसीसी पुरुष ऊ-20 विश्‍वचषक आणि आयसीसी महिला ऊ-20 विश्‍वचषक स्पर्धा या नावाने ओळखले जाणार आहे. या निर्णयाला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसी, भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
कोहली यावर बोलताना म्हणाला, की ’ऊ-20 च्या स्पर्धेला आता विश्‍वचषकाच्या नावाने ओळखले जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचे महत्व वाढणार आहे तसेच क्रिकेटच्या तीन स्वरुपात यामुळे समानता साधली जाणार आहे.’ तर हरमनप्रीत म्हणाली, ’मी आश्‍वस्त आहे की येणार्‍या काळात स्पर्धेची लोकप्रियता वाढणार आहे.’
आयसीसीने नुकतेच सर्व सदस्य देशांना ऊ-20चा दर्जा बहाल केला आहे. आयसीसीचे सध्या 104 सदस्य देश आहेत. या सर्व देशांना आता ऊ-20 विश्‍वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना पात्रता फेरीचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment