Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

गोल्फ डीजीसी लेडीज ओपन अ‍ॅमेव्योर चॅम्पियनशिपचा दिक्षाला कप

नवी दिल्ली,23नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
भारताची महिला गोल्फ खेळाडू दिक्षा डागरने येथे शानदार प्रदर्शन कर 78 पारचे कार्ड खेळत 9 व्या डीजीसी लेडीज ओपन अ‍ॅमेच्योर गोल्फ चॅम्पियनशिपचा कप शुक्रवारी जिंकला.
उषा इंटरनॅशनलद्वारा 21 ते 23 नोव्हेंबर पर्यंत आयोजीत तीन दिवशीय स्पर्धेत 117 महिला गोल्फ खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी काही चढ उतार पाहिला मिळाले. हिमाद्री सिंहने दिक्षाला कडवी झुंज दिली. दिक्षाने टॉप जागा बनवली. स्क्वॉश खेळाडू तन्वी खन्ना पुरस्कार वितरण सोहळ्याच्या मुख्य पाहुण्या होत्या.
उषा इंटरनॅशनल स्पर्धेच्या प्रमुख कोमल मेहरानी म्हटले की लेडीज ओपन अ‍ॅमेच्योर गोल्फ चॅम्पियनशिपसाठी प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा प्रतिसाद पाहून खूप चांगले वाटत आहे. आम्हांला सतत या स्पर्धेचा हिस्सा बनवून चांगले वाटत आहे. जे खेळामध्ये विशेषत: गोल्फमध्ये महिला स्पर्धाकांना प्रोत्साहित करत आहे.

No comments:

Post a Comment