दुबई,23नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने टि-20 विश्व कपचे नाव बदले असून या आधी ते वर्ल्ड टि-20 असे होते आता ते बदलून टि-20 वर्ल्ड कप असे करण्यात आले आहे. आयसीसीने शुक्रवारी निवेदनातून याची माहिती दिली.
या निर्णयानुसार आता ऑस्ट्रेलियामध्ये 2020 मध्ये होणार्या क्रिकेटमधील सर्वांत लहान प्रारुपाला विश्व कप आयसीसी विमंस टि-20 विश्व कप 2020 आणि आयसीसी पुरुषांच्या आयसीसी मेंस विश्व कप 2020 या नांवाने ओळखाले जाईल.
नाव बदलण्याच्या कारण आयसीसीची 2019 मध्ये लाँच होणारी जागतीक धोरणात ज्यामध्ये खेळाच्या सर्वांत लहान प्रारुपचा वापर फक्त खेळाला प्रोत्साहन देणे एवढाच नाही तर याच्या स्तराला अजून मजबूत करणे आहे.
आयसीसीच्या या निर्णयाचा भारतीय कर्णधार विराट कोहलीने समर्थन केले आहे. त्याने म्हटले की मी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या पुढील टि-20 विश्व कपमध्ये खेळण्यासाठी उत्साहित आहे. टि-20 क्रिकेटच्या या सर्वांत मोठया स्पर्धेला योग्यपणे विश्व कपचा आकार येईल. भारताने वर्ल्ड टि-20 चे 2007 मध्ये आयेजन केले होते आणि पहिला कप जिंकला होता,, भारत जर ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टि-20 वर्ल्ड कपला जिंकेल तर ते शानदार असेल.

No comments:
Post a Comment