नवी दिल्ली,23नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
भारताच्या यजमानीमध्ये खेळण्यात येत असलेल्या पहिल्या आयसीसी बधिर टि-20 विश्व कपचे शुक्रवारी शानदारपणे उद्घाटन केले गेले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ची मान्यता प्राप्त आणि बधिर क्रिकेट सोसायटी (डीसीएस) द्वारा आयोजीत होणार्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारतामधील ऑस्ट्रेलियाचे उपउच्चायुक्त रोड हिल्टन मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.
येथे 24 ते 30 नोव्हेंबर पर्यंत होणार्या या सात दिवशीय विश्व कपमध्ये यजमान भारता व्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया, श्रीलंंका, नेपाळ आणि दक्षिण अफ्रिकांचे संघ सहभाग घेत आहेत.
बधिर क्रिकेट सोसायटीचे महासचिव सुमित जैन यांंनी म्हटले की आम्ही या गोष्टीने खूप आनंदी आहोत की भारतामध्ये पहिल्यांदाच बधिर टि-20 विश्व कपचे आयोजन होत आहे. देशामध्ये क्रिकेट सर्वांत लोकप्रिय खेळ असून आम्हांला आशा आहे की दिव्यांगाच्या क्रिकेटलाही भारताच्या यजमानीमध्ये अधिक लोकप्रियता मिळेल.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली स्पर्धेच्या समाप्ती सोहळ्चाचा मुख्य पाहुणा असेल.

No comments:
Post a Comment