Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

ब्रिस्बेन ऊ-20 सामन्यासाठी ऑॅस्ट्रेलिया संघाला दंड; फिंचला घ्ण्ण् कडून तंबी

ऑॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 21 नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या ऊ-20 सामन्यासाठी आयसीसीने ऑॅस्ट्रेलिया संघाला दंड ठोठावला आहे. सामन्यात षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी आयसीसीने ही कारवाई केली.
षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी आयसीसीच्या कलम 2.5.1 नुसार खेळाडूंना सामना कमाईच्या 10 टक्के तर कर्णधार अ‍ॅरोन फिंचला 20 टक्के दंड ठोठावण्यात आला. सोबतच जर पुढील 12 महिन्यात जर अ‍ॅरोन फिंच संघाचा कर्णधार असताना ऑॅस्ट्रेलिया संघाने षटकांची गती कमी राखल्यास फिंचवर सामना बंदीची कारवाई होवू शकते, असे आयसीसीने स्पष्ट केले.
ऑॅस्ट्रेलिया संघाने निर्धारित वेळेत 1 षटक कमी टाकले होते, त्यामुळे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी ही कारवाई केली. ही कारवाई सामन्यातील प्रत्यक्ष पंच सायमन फ्राय आणि पॉल विल्सन, थर्ड अंम्पायर गेरार्ड अबूड आणि शॉन क्रेग यांच्या सहमतीनी करण्यात आली.

No comments:

Post a Comment