त्याचबरोबर डेनिअलवर 250000 डॉलर(1.77 कोटी रुपयांचा दंड) आणि पोट्रिटवर 100000 डॉलर(70.93 लाख रुपये) दंड आकारण्यात आला आहे. टेनिस इंटीग्रटी युनिटने सांगितले की, 2011 मध्ये स्पेन येथे झालेल्या बार्सिलोना ओपनमध्ये भष्ट्राचाराच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरले आहे. या शिक्षेविरुद्ध दोन्ही खेळाडूंना अपील करता येणार आहे.

No comments:
Post a Comment