श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या
सामन्यात जो रुटने नाणेफेक जिंकत कर्णधार म्हणून सलग 8 सामन्यांमध्ये
नाणेफक जिंकण्याचा कारनामा केला आहे.
रुटने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वच्या सर्व सामन्यात नाणेफेक जिंकली होती. तर सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन्ही सामन्यात रुटने नाणेफक जिंकली आहे. सलग 8 सामन्यांमध्ये नाणेफक जिंकणारा जो रुट हा जगातला सहावा कर्णधार ठरला आहे.
3 कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडने मालिकेत श्रीलंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना आजपासून (23 नोव्हेंबर) कोलंबो येथे खेळवण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment