चौथ्यादा महिला टि-20 विश्व कप जिंकण्याचे सर्व श्रेय हे संघातील गोलंदाजाचे आहे असे मत ऑस्ट्रेलियाई महिला संघाची कर्णधार मेग लेनिंगने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाने शनिवारी रात्री उशिरा सर व्हिव्हियन रिचडर्स मैदानावर खेळण्यात आलेल्या आयसीसी महिला टि-20 विश्व कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला आठ गडी राखून पराभूत करुन चौथ्यांदा विश्व कप जिंकला.
लेनिंगने या विजयानंतर म्हटले की क्षेत्ररक्षणामध्ये आज आमचे प्रदर्शन चांगले राहिले नव्हते परंतु आमचे गोलंदाज या सामन्यासाठी आपला होमवर्क करुन आले होते. त्यांनी विरोधी संघाच्या फलंदाजाना बाद करण्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या. खरेच सांगते गोलंदाजानी आपले काम चोखपणे केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाने आपले सर्व गडी गमवून 105 धावांची धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने मात्र हे लक्ष्य दो गडी गमवून 15.1 षटकामध्ये पूर्ण केले.
लेनिंगने म्हटले की मागील दोन वर्षामध्ये आमचे प्रदर्शन चांगले राहिले नव्हते या व्यतिरीक्त मागील दोन विश्वकपमध्ये आमची कामगिरी चांगली राहिली नव्हती. त्यामुळे आम्ही यातून खूप काही शिकलोत आणि येथे काही गोष्टीमध्ये बदल केले. यासाठी हा विजय आमच्यासाठी खूप संतोषजनक आहे.

No comments:
Post a Comment