प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सीझनसाठी एक महत्वाच्या सामन्यात रविवारी हरियाणा स्टिलर्सने शानदार प्रदर्शन करत दबंग दिल्लीला 34-27 ने पराभूत केले.
झोन -एच्या या सामन्यात हरियाणासाठी रेडच्या माध्यामातून सर्वाधिक गुण विकास कंडोला (10) ने मिळविले तर डिफेसच्या माध्यमातून सर्वाधिक गुण सचिन सिंगडे (4) ने मिळविले.
दिल्लीकडून रेडर नवीन कुमारने 10 गुणाचे योगदान दिले तर डिफेंडर रविंदर पहलने पाच गुणाचे योगदान दिले.
श्री शिव छत्रपती स्पोटर्स कॉम्पलेक्समध्ये झालेल्या सामन्याची सुरुवात दोनीही संघामघ्ये जोरदार संघर्षाने झाली. सामन्याच्या सुरुवातीच्या 15 मिनिटानंद स्कोर 9-9 ने बरोबरीत राहिला.
यानंतर हरियाणाच्या संघाने दमदार प्रदर्शन करत स्कोर 11-9 केला आणि पूर्ण सामन्यात परत एकदा पकड निर्माण केली. दिल्लीने वापसी करण्याचा प्रयत्न केला आणि सामन्यातील अंतिम क्षणात बेहतर प्रदर्शन केले परत पराभव टाळू शकले नाहीत.

No comments:
Post a Comment