सिध्दार्थ देसाईच्या नऊ गुणाच्या जोरावर यू मुंब्राने येथे खेळण्यात आलेल्या प्रो कबड्डी लीग (पीकेएल) च्या सहाव्या सीझनमध्ये शनिवारी दबंग दिल्लीला 39-23 ने पराभूत केले.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खेळण्यात आलेल्या या सामन्यात मुंब्राचा संघ पहिल्या हाफमध्ये 15-8 ने पुढे होता आणि संघाने दुसर्या हाफमध्ये सलग गुण घेत आपला विजय मिळविला.
मुंबाचा 16 सामन्यातील हा 11 वा विजय आहे आणि आता पर्यंत तो 62 गुणासह झोन एमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला आहे. तर दबंग दिल्लीला 12 सामन्यात सहा पराभव स्विकारावे लागले असून 33 गुणासह तो चौथ्या स्थानावर आहे.

No comments:
Post a Comment